नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात दिवसेंदिवस टवाळखोरांचा उपद्रव वाढत आहे. त्यामुळे जॉगर्सप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅकवरील बहुसंख्य पथदीप बंद असल्याने टवाळखोरांसह मद्यपींचे फावले आहे. पोलीस गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जॉगिंग ट्रॅक परिसरात टवाळखोरांचा उपद्रव
By admin | Updated: August 7, 2015 01:09 IST