शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकच्या निरंजनी आखाड्यातर्फे कोरोना योद‌्ध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:25 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संक्रमण काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आणि समाजात जनजागृती करणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पत्रकार व शासकीय यंत्रणेतील घटकांचा श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर महंत सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे सर्व कोरोनायोद्धांनी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जनसेवा केली,

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संक्रमण काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आणि समाजात जनजागृती करणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पत्रकार व शासकीय यंत्रणेतील घटकांचा श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर महंत सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.निरंजनी आखाड्यात झालेल्या या गौरव सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महामंडलेश्वर रघुनाथ महाराज फरशीवाले बाबा, श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, श्रीनाथानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, सुदर्शनानंद सरस्वती महाराज, धनंजयगिरी महाराज ठाणापती निरंजनी आखाडा , केशवानंद सरस्वती महाराज, रामानंद सरस्वती महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था व श्रीराम शक्तिपीठ संस्थान यांच्या वतीने जिल्हा उपरुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगर परिषद , पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गोपनीय विभाग नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर कॉलेज, पत्रकार या घटकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कोरोनाकाळात सर्व कोरोनायोद्धांनी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जनसेवा केली, हे पुण्याचे कार्य असल्याने या सर्वांचा उचित सन्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे गौरवोद‌्गार महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी याप्रसंगी काढले. यावेळी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था व श्रीराम शक्तिपीठ संस्थांचा भक्तपरिवार उपस्थित होता.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य