शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

त्र्यंबकेश्वरला डासांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 10:53 PM

त्र्यंबकेश्वर : एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे डासांनी मांडलेला उच्छाद पाहता झालेला थंडी ताप खोकला हा व्हायरल थंडीताप आहे की कोरोना यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्दे पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी

त्र्यंबकेश्वर : एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे डासांनी मांडलेला उच्छाद पाहता झालेला थंडी ताप खोकला हा व्हायरल थंडीताप आहे की कोरोना यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी नागरिकांनी केली आहे.डासांमुळेही थंडीताप खोकला येतो. तर कोरोना कोव्हीड -19 ची लक्षणे देखील थंडी ताप खोकला हीच आहेत. परिणामी सर्वसाधारण लोक संभ्रमावस्थेत असतात. सध्या डासांचा एवढा उपद्रव वाढला असताना नगर परिषद मार डोळे बंद करु न बसली आहे. वास्तविक गावात कोरोनाचे रुग्ण असताना शहरात कीटकनाशक व जंतुनाशक फवारणी करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, ते पार पाडताना प्रशासन दिसत नसल्याने नगरपालिकेला लोकांच्या आरोग्याची काहीच काळजी नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNagar Bhavanनगरभवन