शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हुसेन दलवाई यांनी पायरीवरूनच घेतले दर्शन, म्हणाले - ...हे सामाजिक सलोखा तोडण्याचे षड्यंत्र! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 12:45 IST

त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेश करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. या वादावर संबंधित अन्य धर्मीयांकडून पडदा टाकला गेला असतानाच गुरुवारी हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर शहरात येऊन लक्ष वेधले. 

त्र्यंबकेश्वर/मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वाराबाहेरील पायरीसमोर जाऊन दर्शन घेतले. यावेळी दलवाई यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले व सामाजिक सलोखा तोडण्याचे हे षड्यंत्र असल्याचे सांगितले. त्र्यंबकवासीयांनी  सहिष्णुता दाखवत एकीचे दर्शन घडविल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेश करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. या वादावर संबंधित अन्य धर्मीयांकडून पडदा टाकला गेला असतानाच गुरुवारी हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर शहरात येऊन लक्ष वेधले. भोसले, दवे, राणेंचीच एसआयटी चौकशी करा : पटोलेत्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून, गावातील वातावरण शांत असल्याचे स्थानिकांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतरही जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षड्यंत्र भाजप आणि त्यांच्याशी संलग्न संघटना करत आहेत. अनाचार्य भोसले, हिंदू महासभेचा आनंद दवे, आमदार नितेश राणे यांच्यासह ज्यांनी त्र्यंबकेश्वरचे वातावरण बिघडवण्यास खतपाणी घातले, चिथावणी दिली त्यांचीच चौकशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीने करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केली.

सय्यद कुटुंबीयांची विचारपूस  दलवाई यांनी गुलाबशावली बाबा दर्ग्याचे सेवेकरी सय्यद कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी दर्ग्यालाही भेट दिली. शंभर वर्षांची परंपरा असताना यापूर्वी कधी असे घडले नव्हते. मात्र, आताच असा प्रकार का घडावा याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. दरम्यान, सलीम सय्यद यांना या प्रकरणाचा धक्का बसल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरcongressकाँग्रेस