शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:22 IST

कोरोना प्रदुभार्वाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित भोसला मिलिटीरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी युद्धातील शहिद जवानांना सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

ठळक मुद्देनाशिकमध्ये कारगील विजय दिवस साजराभोसला मिलिटरी स्कूलमध्ये शहिदांना मानवंदना

नाशिक :कारगिल विजय दिनानिमित्त युद्धात शहिद झालेल्या जवानांना सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये रविवारी (दि.२६) पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली.कोरोना प्रदुभार्वाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित भोसला मिलिटीरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेळगावकर यांच्यासह  शालेय समितीचे अध्यक्ष अतुल बेदरकर,  समादेशक ब्रिगेडियर एम.एम. मसूर (विशिष्ठ सेवा मेडल, नि.) शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. तसेच विद्यालायतील माजी सैनिकांतर्फे  शहिद स्मारकास पुष्प अर्पण करण्यात आले.  मानवदना सोहळ््यानंतर डॉ. दिलीप बेलगावकर  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कारगील विजयाच्या आठवणींना उजाळा देतानाच देशातील नागरिकांनी या वीर जवानांचे स्मरण करीत एक जबाबदार नागरिक म्हणून सदैव सजग राहत देश सेवा  करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  यावेळी हेमंत देशपांडे, शीतल देशपांडे, नितीन गर्गे,आशुतोष रहाळकर, प्रशांत नाईक, पराग रानडे, डॉ. अजित भांदक्कर, डॉ.मिलिंद पिंपरीकर, राहुल वैद्य, प्राचार्य एम. एन लोहकारे यांच्यासह सर्व शाखांचे प्रमुख उपस्थित होते.  सूत्रसंचालन जी.डी गायकवाड यांनी केले. तर एम.एन.लोहकरे यांनी  आभार मानले. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNashikनाशिकSchoolशाळा