शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्प येथे गोडसे यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:48 IST

नाशिक जिल्ह्यातील गावागावांत शिवसेनेची पाळेमुळे दिवंगत माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्यामुळेच रुजली. जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष होण्यासाठी राजाभाऊंचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.

देवळाली कॅम्प : नाशिक जिल्ह्यातील गावागावांत शिवसेनेची पाळेमुळे दिवंगत माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्यामुळेच रुजली. जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष होण्यासाठी राजाभाऊंचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.  देवळाली कॅम्प झुलेलाल मंदिरात माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या शोकसभेत घोलप यांनी शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच्या काळात राजाभाऊंसोबत केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला.  आमदार सुधीर तांबे यांनी राजाभाऊंकडे कुठलेही काम घेऊन गेल्यावर त्यांनी पक्ष, जात-पात असे काहीच न बघता अत्यंत प्रामाणिकपणे संबंधिताचे काम पूर्ण होण्यासाठी स्वत: पाठपुरावा केल्याचे सांगितले. आमदार योगेश घोलप यांनी शिवसेनेच्या ग्रामीण भागाचा चेहरा म्हणजे राजाभाऊ असून त्यांचे राहणीमान व कामाची पद्धत प्रत्येकाला आपलेसे करून जात असे स्प्ष्ट केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, महाराज बिरमानी, नितीन ठाकरे, एकनाथ शेटे, सचिन ठाकरे, अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे, अ‍ॅड. खंडेराव मेढे, निवृत्ती जाधव, प्रा. सुनीता आडके, जगदीश गोडसे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.  शोकसभेस खासदार हेमंत गोडसे, बाबूराव मोजाड, तानाजी करंजकर, भागू कटारिया, भाऊसाहेब धिवरे, सरोज आहिरे, प्रशांत दिवे, विश्वनाथ काळे, अरुण जाधव, प्रवीण पाळदे, हसानंद निहलानी, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक