शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:28 IST

घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.

ठळक मुद्देवनौषधी : उस्थळे येथे गुणकारी निरगुडीपासून तयार केले तेल !

रामदास शिंदे ।पेठ : घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.जयवंती देवीदास भोये व जयवंता राजेंद्र हिरकुडे या दोघी उस्थळे (भोयेपाडा) ता. पेठ येथील रहिवाशी. शिक्षण जेमतेम माध्यमिकपर्यंत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने केवळ चूल व मूल यात अडकून न बसता, निसर्गातील वनसंपत्तीचा योग्य वापर करून त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. जयवंता हिरकुडे यांचे वडील नारायण भुसारे पूर्वीपासून वनौषधीचे जाणकार होते. त्यांचाच वसा घेऊन या दोघींनी हा व्यवसाय पुढे आणला. भल्या पहाटे जंगलात जाऊन निरगुडी, निलगिरी, जास्वंद, तुळस, गवती चहा यांचा पाला जमा करून त्या घरीच कुटून त्याचे मिश्रण करतात. चुलीवर तापवून ऊर्ध्वपातन प्रक्रि येद्वारे त्याचे तेल तयार करण्यात येते. त्यात तिळतेल, कापूर आदी घटक योग्य प्रमाणात मिश्रित करून ५० व १०० मिलीच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग केले जाते. हे तेल संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवले असल्याने त्याचा सांधेदुखी, पाठदुखी, हातापायांना सूज, पॅरालिसीस, डोकेदुखी आदीवर गुणकारी समजले जाते.विविध पुरस्कार प्राप्तच्आदिवासी महिलांची या गरु ड भरारीला मानदेशी फाउण्डेशनने सहकार्य करत त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. च्नाशिकसह मुंबई, सातारा या ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला असून, विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.च्दिवसभरातून जवळपास १५ ते २० लिटर निरगुडीचे गुणकारी तेल तयार करण्यात येत असून, पोलीसपाटील देवीदास भोये यांच्यासह कुटुंबातील व्यक्ती यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्या दोघी सांगतात.आदिवासी महिलांनी केवळ मजुरीवर अवलंबून न राहता शेतीपूरक अशा जोड व्यवसायाकडे वळणे गरजेचे असून, नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य वापर केल्यास आदिवासी कुटुंबाची उन्नती होऊ शकेल.- जयवंती देवीदास भोये,भोयेपाडा (उस्थळे)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स