शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कसबे सुकेणेला आदिवासी शक्ती सेनेचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 23:20 IST

कसबे सुकेणे : येथील आदिवासी वस्ती असलेल्या वाल्मीक नगरमधील अतिक्रमित घरे शासन निर्णयानुसार कायम करावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १५) पासून आदिवासी शक्ती सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देआंदोलन : अतिक्रमित घरे कायम करण्याची मागणी

कसबे सुकेणे : येथील आदिवासी वस्ती असलेल्या वाल्मीक नगरमधील अतिक्रमित घरे शासन निर्णयानुसार कायम करावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १५) पासून आदिवासी शक्ती सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.कसबे सुकेणे गावाच्या हद्दीत आदिवासी वस्ती वाल्मीक नगर असून या ठिकाणी ५० ते ६० वर्षांपासून दीडशे कुटुंब रहिवास करतात. सदरची वस्तीही अतिक्रमित कायम नसल्याने शासनाचे योजनांचे लाभ येथील आदिवासी बांधवांना मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांनी ग्रामपालिकेसमोर आदिवासी शक्ती सेना यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा या संघटनेचे अर्जुन गांगुर्डे व या रहिवाशांनी घेतला असून त्यांच्या मागणीचे निवेदन कसबे सुकेने ग्रामपालिकेसह जिल्हाधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे. दरम्यान, याबाबत ग्रामपालिकेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी सदरचा प्रस्ताव यापूर्वीच कसबे सुकेने ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाला पाठवला आहे. सदरचे मागणीसंदर्भात जागा कायम करण्याचे अधिकार ग्रामपालिकेला नसल्याचे सांगितले. या आमरण उपोषण आंदोलनात वाल्मीकनगरमधील अक्षय शिंगडे, दीपक जाधव, तुषार गोतरणे, योगेश गोतरणे, अर्जुन गांगुर्डे , रामदास प्रधान, गायकवाड, बापू वागले, केदू गायकवाड, देवीदास प्रधान, भारत पवार, श्रावण कोटील, आशा शिंगाडे, लताबाई गोतरणे, संगीता बोंबले, राधाबाई चोथवे, रत्ना चव्हाण, संगीता मोकाशी, मीरा पवार, वच्छला भगरे, अलका वाघ, आदींचा सहभागी झाले होते.सुकेणे येथील वाल्मीक नगर अतिक्रमित घरे ही शासनाने त्वरित कायम करावी, आदिवासी वस्तीला लाभ मिळत नाही वारंवार पाठपुरावा निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे ग्राम पालिकेसमोर आमरण उपोषण करत आहोत.- अर्जुन गांगुर्डे, आदिवासी शक्ती सेना 

टॅग्स :StrikeसंपSocialसामाजिक