शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:57 IST

शहरात शासकीय रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांतून आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने रुग्णांची सोय होते. परंतु दुर्गम आदिवासी पाड्यांवर आणि ग्रामीण भागात फारशी आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांचे हाल होतात.

नाशिक : शहरात शासकीय रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांतून आरोग्यसेवा उपलब्ध असल्याने रुग्णांची सोय होते. परंतु दुर्गम आदिवासी पाड्यांवर आणि ग्रामीण भागात फारशी आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांचे हाल होतात. त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जोपासणाºया मायको एम्प्लॉइज फोरमच्या वतीने काचुर्ली, तळेगाव, गोविंदपूर येथे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राचा सुमारे २७ पाड्यांना लाभ होत आहे.सामाजिक पर्यावरण व आरोग्य आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मायको एम्प्लॉइज फोरम या संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी येथे दर रविवारी गत दहा वर्षांपासून तसेच राजेवाडी येथे दर मंगळवारी गत दोन वर्षांपासूून साप्ताहिक आरोग्ससेवा केंद्र चालविण्यात येत आहे. या आरोग्य केंद्राचा परिसरातील २७ पाड्यांचे रहिवासी लाभ घेतात. तसेच आहार, स्वच्छता, शिक्षण या विषयीचे उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येते.