शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी क्षेत्रविकास समितीकडून पेठ तालुक्यात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:23 IST

आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी क्षेत्रविकास आढावा समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देरोपवाटिकेसह शासकीय वसतिगृह, वाचनालयाला दिल्या भेटी

पेठ : आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी क्षेत्रविकास आढावा समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली समितीने वनविभागाच्या वतीने रोजगार हमी योजनेंतर्गत करंजाळी येथे तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेला भेट देऊन रोपांची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या वर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचे तालुक्याचे नियोजन समजून घेतले. करंजाळी येथे सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयास भेट देऊन पाहणी केली. वाचनालयास पुरेसे फर्निचर व पुस्तके प्राप्त करून देण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली. पेठ तालुक्यात अशाप्रकारची अद्ययावत अभ्यासिका पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी विकास विभाग संचलित बोरवठ येथील शासकीय आश्रमशाळा व पेठच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन विवेक पंडित यांनी मुलांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अपुºया सुविधा, गैरसोय व कर्मचाºयांच्या रिक्त पदांबाबत विद्यार्थी व आदिवासी संघटनांनी विविध मागण्या मांडल्या.पेठ येथील दादासाहेब बीडकर महाविद्यालयात वनविभाग व वनहक्क दावे तपशील या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या.यावेळी पाश्चिम उपवनसंरक्षक शिवाजी फुले, पूर्व विभागाचे तुषार चव्हाण, सहायक सचिन नेवसे, तहसीलदार हरीष भामरे, सहायक गटविकास अधिकारी अमित भुसावरे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद