शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पिडित तरुणीची फिर्याद : युवा कंपनी कामगाराचा मालकाकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:43 IST

रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

ठळक मुद्दे अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखानदाराने कारखान्यात नव्याने रुजू झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री उघडकीस आली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात त्या कारखानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड औद्योगिक वसाहतीत रघुनाथ रेवगडे यांच्या मालकीचा योगलक्ष्मी मेटल शॉप हा कारखाना आहे. या कारखान्यात मागील तीन दिवसांपासून चुंचाळे येथील एक युवती नोकरदार म्हणून काम करत होती. ही युवती निरक्षर असल्याने तिला कारखान्याच्या स्वच्छतेचे काम संबंधितांकडून सोपविण्यात आले होते. परंतु रेवगडे  त्या युवतीस संगणकावरील चलन भरण्याचे काम शिकून घे, असे सांगितले व तिला कारखान्यामधील एका काचेच्या कक्षात घेऊने गेले असता पीडित युवतीने ते काम येत नसल्याचे सांगून नकार दिला. त्यानंतर रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पीडित युवतीने तत्काळ घडलेला प्रकार पतीला कळविला. यानंतर पतीसोबत तत्काळ अंबड पोलीस ठाणे गाठून संशयित संशयित रेवगडे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा रेवगडेविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय