शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

वादळी पावसाने झाडे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:10 IST

लासलगाव : जून महिन्याच्या रोहिणी नक्षत्राचा लासलगाव व परिसरात दुपारी ४ वाजेच्या वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामध्ये गावातील काही झाले तसेच घराचे पत्रे उडून गेले. तसेच पाच पोल कोसळले आहे.

ठळक मुद्दे लासलगाव : मान्सूनपूर्व पावसाची जोरदार सलामी

लासलगाव : जून महिन्याच्या रोहिणी नक्षत्राचा लासलगाव व परिसरात दुपारी ४ वाजेच्या वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामध्ये गावातील काही झाले तसेच घराचे पत्रे उडून गेले. तसेच पाच पोल कोसळले आहे.गुरुवारी (दि.३) दुपारपासूनच आकाशात ढग जमा झाल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने सुमारे एक तास जोरदार हजेरी लावल्यामुळे उष्णतेने व्याकुळ झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.ब्राह्मणगाव विंचुर येथील चार झाड कोसळले. तसेच बबन दरगुडे यांच्या शेतातील घराचे पत्रे उडाले. तर विज वितरण कंपनीचे पाच पोल तुटून पडली आहे. तसेच रोड लगतची चार झाडे रोडवरती पडल्याने शेतात येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे देखिल नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि त्यात जोरदार पावसाची हजेरी यामुळे शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

 

टॅग्स :talukaतालुकाRainपाऊस