औदाणे : किरातवाडी व नागझरी (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच कासुबाई बच्छाव होत्या प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच रमेश निकम ग्रामपंचायत सदस्य राहुल शेलार माजी सरपंच रामकृष्ण बच्छाव मोहीनी निकम केंद्रप्रमुख डी. जे. काकळीज, दादाजी पगारे, समाधान आहिरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख काकळीज, भालचंद्र. पाटील, शरद भामरे बाबुराव खैरनार, बाबूलाल माळी, जिभाऊ व्यापार, कल्पना व्यापार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
किरातवाडी, नागझरी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:48 IST