शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लॉक डाऊनची संधी साधून अंबड येथे वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:20 IST

शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे

ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींची नाराजीमहापालिकेकडून कारवाई नसल्याची तक्रार

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडावर असलेली सुमारे अडीचशे तेतीनशे झाडे एप्रिल अखेरीस तोडण्यात आली आहे. यासंदर्भात महापलिकेकडेतक्रार करून दखल घेण्यात आली नसल्याची तक्रार पर्यावरण कार्यकर्त्यानेकेली आहे. महापालिकेने यांसदर्भात उदासिनता दाखवल्याने संबंधीतकार्यकर्त्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीआहे.सध्या लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने वृक्ष तोड करणाऱ्यांना फावले आहे.यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या परीसरातील जंगलात वृक्ष तोडझाली होती. संंबधीतांचा माग काढत वनखात्याने संबंधीतांवर कारवाई केलीहोती. मात्र, शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे.यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीसवैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. अंबड येथील सुमीतकंपनीच्या भूखंडावर असलेली बहारदार करंज, निलगीरी आणि अन्य सुमारेअडीचशे ते तीनशे झाडे २८ ते ३० एप्रिल दरम्यान तोडण्यात आली. इतक्यामोठ्या प्रमाणात नियोजनबध्द पध्दतीने वृक्षतोड होत असताना देखीलमहापालिकेल्या किंवा औद्योगिक विकास महामंडळाला त्याचा पत्तालही लागलानाही, हे सारेच शंकास्पद आहे. या वसाहतीत जाणाऱ्या आणि येणाºया काहीनागरीकांनी वृक्ष तोड बघून हळहळ व्यक्त करतानाच यासंदर्भात तक्रारकरण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरण स्नेही उपक्रम राबविल्याचेसांगितले जात असताना दुसरीकडे ढासळत्या पर्यावरण संतुलनाकडे दुर्लक्षकेले जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाने दखल न घेतल्यानेकार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीआहे.त्यांनी प्रशासनाला त्याची दखल घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचीगंभीर दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केलीआहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरण