शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायडोंगरीत आहेर हायस्कुलतर्फे वृक्ष दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 17:45 IST

न्यायडोंगरी : येथील लोकनेते अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वन महोत्सवानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .

न्यायडोंगरी : येथील लोकनेते अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वन महोत्सवानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्व संवर्धन, संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली.या निमित्ताने सर्वप्रथम प्रभात फेरीचे अर्थात वृक्षिदंडी आयोजन करण्यात आले होते . या प्रभातफेरीच्या माध्यमातून गावातजनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. या वृक्षदंडी मध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वनश्री हीच - धनश्री, झाडे लावा - झाडे जगवा, वृक्ष जगवा - जीवन फुलवा , झाड तेथे पाखरू - धरतीचे लेकरू अशा घोषणांनी गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.दिंडीची सांगता झाल्यानंतर विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष निळकंठ मोतीराम आहेर यांच्या हस्ते लोकनेते मामासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळळ्याजवळ प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रकाश सोनेज यांनी केले तर आभार प्रदर्शन पंजाबराव आहेर यांनी केले याप्रसंगी विद्यालयाचे पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.

टॅग्स :Schoolशाळा