शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव कोविड केंद्रात नऊ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 22:57 IST

लासलगाव : निफाड तालुक्यातील लासलगाव कोविड केंद्रात नऊ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. पिंपळगाव बसवंत येथे २० रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्कझाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७ झाली आहे, अशी माहिती निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.

ठळक मुद्देया परिसरात विशेष उपाययोजना केल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : निफाड तालुक्यातील लासलगाव कोविड केंद्रात नऊ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. पिंपळगाव बसवंत येथे २० रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्कझाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७ झाली आहे, अशी माहिती निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.पिंपळगाव बसवंतबरोबरच सायखेडा व पिंपळस रामाचे या परिसरात विशेष उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांनी मास्कसह विविध उपाययोजनांवर लक्ष दिले पाहिजे तसेच तालुक्यातील एकूण ६९ रुग्णांपैकी ३५ रुग्ण बरे झाले असून, २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्कनिफाड तालुक्यातील बेहेड, चांदोरी, चाटोरी, करंजगाव, लासलगाव, मरळगोई, निमगाव वाकडा, ओझर, पाचोरे बुद्रुक, पिंपळस रामाचे, पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव नजीक, सायखेडा, वेळापूर, विंचूर , विष्णुनगर, खेडलेझुंगे, शिरवाडे वणी, आहेरगाव या गावांत कोरोना रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक २० रुग्ण पिंपळगाव बसवंत येथे, विंचूर येथे सात, लासलगाव येथे चार, चांदोरी, ओझर, पिंपळस रामाचे, सायखेडा या भागातील रुग्णांची संख्या लक्षात घेऊन तातडीने आरोग्य यंत्रणा सतर्कझाली आहे. कोरोना सदृश लक्षणे दिसली तर तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. चेतन काळे यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या