शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसास टॅक्सीचालकाची दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:46 IST

अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास द्वारकाजवळ घडली़

नाशिक : अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास द्वारकाजवळ घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई नंदू गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सकाळच्या सुमारास ते द्वारका येथील फेमस हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवर कर्तव्य बजावत होते़ यावेळी संशयित फिरोज गयाउद्दीन शेख (४२, रा. घर नंबर ३८९२, नानावली) याने आपल्या ओम्नी व्हॅन (एमएच ०१, एएल ४८१६) मध्ये अवैध प्रवासी भरून त्यांची वाहतूक करीत भरधाव वेगाने व्हॅन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवित येत होता़ त्यास गवळी यांनी अडवून त्याच्याकडे परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कागदपत्रे न दाखविता शिवीगाळ सुरू केली़ यानंतर गवळी यांनी शेख यास शहर वाहतूक कार्यालयाकडे चालण्यासाठी सांगितले असता त्याने कॉलर पकडून झटापट तसेच शिवीगाळ केली़

टॅग्स :Crimeगुन्हा