शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आॅक्सिजनची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्णवाहिकांचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:26 IST

नाशिक- ऐन कोरोनाच्या संकट काळात नाशिकमध्ये आॅक्सिजनची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आॅक्सिजन वेळेत मिळावा यासाठी यासाठी जिल्'ात आॅक्सिजन टॅँकर व सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्ण वाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे. या वाहनांना रूग्णवाहिकेसंदर्भातील सर्व नियम लागु करण्यात येणार आहे. यांसदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व अधिका-यांना सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देसुलभता आणण्यासाठी अधिका-यांची समिती गठीत करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- ऐन कोरोनाच्या संकट काळात नाशिकमध्ये आॅक्सिजनची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आॅक्सिजन वेळेत मिळावा यासाठी यासाठी जिल्'ात आॅक्सिजन टॅँकर व सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्ण वाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे. या वाहनांना रूग्णवाहिकेसंदर्भातील सर्व नियम लागु करण्यात येणार आहे. यांसदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व अधिका-यांना सूचनादिल्या आहेत. आॅक्सिजनची वाहतूक आणि उपलब्धता यात सुलभता आणण्यासाठी अधिका-यांची समिती गठीत करण्यात आली आहेमुंबई पुणे आणि अन्य ठिकाणहून नाशिकमध्ये द्रवरूप आॅक्सिजन पुरवले जाते आणि नंतर जिल्'ात देखील वितरीत होते. सध्या उत्पादनाच्या मर्यादा आणि त्यानंतर वाहतूकीत येणाऱ्या अडचणी, गर्दी तसेच वाहतूक कोंडीयामुळे आक्सिजन पुरवठ्याबाबत सोमवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध शासकिय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीया सूचना केल्या. नाशिक शहर, ग्रामीण भागआणि मालेगावमध्ये रूग्णांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे याठिकाणी मोठ्या मध्यम आणि लहान रूग्णालयात आॅक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता किती असते याबाबत अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रत्यक्ष वापराची माहिती संकलीत करावी तसेच त्यानुसार आॅक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करावे असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. यांसदर्भातील दैनंदिन अहवाल आपत्कालीन विभागाला देण्याच्या सूचनाही त्यांंना करण्यात आल्या.आॅक्सिजन उत्पादकांवर राहणार नजरआॅक्सिजनची निर्मिती करणाºया उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी खास पथके गठीत करण्यात येणार असून ज्या उद्योगांच्या आॅक्सिजन वापरावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्या उद्योगांना परस्पर आॅक्सिजन पुरवठा होणार नाही याबाबत सतत पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल