शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोमलवाडी परिसरात बिबट्यासह बछड्यांचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 21:54 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील कोमलवाडी शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांचा मुक्त संचार असून, परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्यांचे दर्शन झाल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्दे शेतकºयांनी मकाच्या शेतात बिबट्या जाताना बघितला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील कोमलवाडी शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांचा मुक्त संचार असून, परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्यांचे दर्शन झाल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कोमलवाडी शिवारातील कडवा कॅनॉलच्या २९ क्रमांक चारीलगत विश्राम भिकाजी बोºहाडे यांच्या मक्याच्या शेतामध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्या बछड्यासह दिसून आला. राजेंद्र जोरी व नामदेव सैंद या शेतकºयांनी मकाच्या शेतात बिबट्या जाताना बघितला. शिवाय मका पिकाच्या शेजारीच कांद्याची निंदणी करीत असलेल्या काही महिलांनादेखील बिबट्याचे दर्शन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी कसारी नाला शिवारात त्याचे वास्तव्य होते; परंतु आता गावाच्या फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर बिबट्या आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीचा वीजपुरवठा असल्याने शेतकºयांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. परिसरात ऊस आणि मका या पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळाली आहे. या भागात तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच संपत सैद यांनी वनविभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीleopardबिबट्या