शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 11:13 PM2021-05-30T23:13:17+5:302021-05-31T00:57:14+5:30

नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Trains to Shirdi canceled | शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द

शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द

Next
ठळक मुद्दे ट्रेन क्रमांक ०७२०८ साईनगर शिर्डी-विजयवाडा गाडी २ जून ते १६ जूनपर्यंत रद्द

नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
ट्रेन क्रमांक ०७००२ सिकंदराबाद-साई नगर शिर्डी ही गाडी ४ जून ते १३ जूनपर्यंत आणि ०७००१ साई नगर शिर्डी-सिकंदराबाद ही गाडी ५ जून ते १४ जूनपर्यंत रद्द राहतील. तसेच विजयवाडा-साई नगर शिर्डी गाडी १ जून ते १५ जूनपर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०७२०८ साईनगर शिर्डी-विजयवाडा गाडी २ जून ते १६ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Trains to Shirdi canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.