शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:55 IST

येवला : रूम टू रीड इंडिया ट्रस्ट व नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रप्रमुखांचे एकदिवसीय प्रशिक्षण पार पडले.

ठळक मुद्देविविध प्रात्यक्षिकेदेखील दाखवण्यात आली.

येवला : रूम टू रीड इंडिया ट्रस्ट व नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रप्रमुखांचे एकदिवसीय प्रशिक्षण पार पडले.                      अंगणगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील केंद्रप्रमुखांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.

                    याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड उपस्थित होते. सभापती गायकवाड, शिक्षणविस्तार अधिकारी सुनील मारवाडी यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे साधन व्यक्ती राम कुळकर्णी, पुंडलिक गवांदे व विशेष शिक्षक ज्ञानेश्वर कोकाटे यांनी विविध विषय व मुद्दे यांवर चर्चा घडवून आणली, तर उपस्थितांच्या प्रश्न व शंकेचे निरसन केले. यावेळी विविध प्रात्यक्षिकेदेखील दाखवण्यात आली.अंगणगाव केंद्रातील बदापूर, बाभूळगाव बुद्रुक, बाभूळगाव खुर्द, धानोरे, पारेगाव शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना ऑफलासन अध्यापनासाठी सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांना डिजिटल स्मार्ट पाटी डोनर डिवायस म्हणून पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी सुनील मारवाडी, केंद्रप्रमुख रमेश खैरनार, बाभूळगाव शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जानकर, दीपक कुर्‍हाडे, शांताराम लांडगे, पुंडलिक पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश खैरनार यांनी केले. आभार चंद्रकांत जानकर यांनी मानले. प्रशिक्षणास तालुक्यातील केंद्रप्रमुख व केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :yevla-acयेवलाTeacherशिक्षक