शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब निर्यातीसाठी प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:29 IST

सिन्नर तालुक्यातील वावी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) डाळिंब पिकाच्या निर्यातीसंदर्भात प्रशिक्षण शिबिर पार पडले.

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) डाळिंब पिकाच्या निर्यातीसंदर्भात प्रशिक्षण शिबिर पार पडले.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डाळिंब पिकांचे व्यवस्थापन, कीड, तेल्या रोगावर नियंत्रण कसे करावे, डाळिंब निर्यातीसाठी काय करावे, याबाबत शेतकºयांना प्रशिक्षण देण्यात आले. झाड बळकट असेल तर ते निरोगी फळेदेते. डाळिंब उत्पादन घेतानात्यात आंतरपिके केवळ वर्गीय पिके नको.ज्वारी, बाजरी, हरबरा, मका, कांदा यासारखी आंतरपिके आपण घेऊ शकतो. तसेच रासायनिक खतांचा वापर टाळावा. शक्यतो सेंद्रिय खते वापरावीत असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. वाळुंज यांनी दिला. तसेच झाडाला पेस्टिंग करणे गरजेचे आहे.तेल्या रोग टाळणे शक्य नाही. मात्र, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. झाडाचा मातृ वृक्ष हा निरोगी असावा. मातृ वृक्ष निरोगी असेल तर झाड फळेही दर्जेदारयेईल असे गुंजाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी या प्रशिक्षण मेळाव्यात डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञडॉ. सचिन हिरे, कृषी प्रक्रिया शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड, डाळिंब उत्पादकतज्ज्ञ प्रमोद देशमुख आदी मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शनकेले. तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र दोडके, लक्ष्मण मलिक, अनिल नवले,सचिन खडके यांनी या प्रशिक्षणवर्गाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी