शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

येवला येथे भाजपा कार्यकर्त्यांना शिबिराद्वारे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:38 IST

येवला : तालुक्याती तांदूळवाडी येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीण कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

ठळक मुद्दे समारोप खासदार डॉ. भारती पवार यांचे उपस्थित

येवला : तालुक्याती तांदूळवाडी येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीण कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.श्रीराम पॅलेस सभागृहात झालेल्या या शिबीरात पहिल्या सत्रात मनोज दिवटे, नितीन पांडे, तुषार वाघमारे, सुनील बच्छाव, संजय गाजरे, नितीन जाधव यांनी पक्ष संघटना, विकास, ध्येय धोरणे आदींबाबत मार्गदर्शन केले. समारोप खासदार डॉ. भारती पवार यांचे उपस्थित झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजे त्यासाठी तयारीला लागा असे आवाहन खासदार पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद शिंदे, तालुका अध्यक्ष डॉ. नंदकुमार शिंदे, तालुका संघटन सरचिटणीस नानासाहेब लहरे, सरचिटणीस दत्ता सानप, संतोष काटे, युवा तालुकाध्यक्ष संतोष केंद्रे, गोरख खैरनार, मिननाथ पवार, यांनी परिश्रम घेतले.शिबिरास केदारनाथ वेलणकर, सखाहरी लासुरे, केशव देशमुख, गंगा गोंधळी, महेश देशमुख, संतोष मुथा, निवृत्ती भोसले, संजय जाधव, बाळासाहेब शिंदे, सचिन पोटे, संगीता दिवटे, महेश देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण