शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर गाडी घालून युवकास मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:38 IST

कारचे नुकसान का केले, अशी विचारणा करण्याचा राग आल्याने युवकाने इनोव्हा गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : कारचे नुकसान का केले, अशी विचारणा करण्याचा राग आल्याने युवकाने इनोव्हा गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंदनगर गुरूदर्शन अपार्टमेंट येथील नीता संजय भावसार यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता (एमएच १२, डीएस ४८१६) चारचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी होती. यावेळी सोसायटीत राहणारा वीरतन साहेबराव आहिरे व त्याच्या मित्रांनी गाडीला ओरखडे मारून नंबर प्लेट तोडून नुकसान केले. याबाबत नीता भावसार व त्यांचा मुलगा विचारणा करण्यास गेले असता वीरतन व त्याची बहीण सुप्रिया यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे़ गेल्या २१ जून रोजी रात्री १० वाजता सोसायटीखाली जोरजोरात बोलण्याचा आवाज येत असल्याने नीता व त्यांचे पती संजय भावसार हे बघण्यास गेले असता वीरतन आहिरे याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार (एमएच १५, एफएम २७६३) संजय भावसार यांच्या अंगावर नेल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी