शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:19 IST

वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या हेतूने पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी, शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पंचवटी : वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या हेतूने पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी, शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  नाशिक शहरातील सर्वच मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून, तर काही रिक्षाचालक परराज्यातून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली करून सर्रासपणे आर्थिक लूटमार करीत असल्याचे दिसून येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात असली तरी ही कारवाई नियमितपणे होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. शहरातील रविवार कारंजा, नवीन आडगाव नाका, दिंडोरीरोड, पेठरोड यांसह अन्य वाहतूक मार्गांवर रिक्षाचालक चालकाच्या आसनाशेजारी दोन व मागील सीटवर पाच ते सहा प्रवासी कोंबून वाहतूक करीत असल्याचे चित्र दिसून येते. दुचाकीवरून जाणाºया वाहनचालकांकडे हेल्मेट नाही, कागदपत्रे नाहीत तसेच अन्य कारणावरून सर्वसामान्य वाहनधारकांना वेठीस धरणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी बेशिस्त व नियमांची पायमल्ली करणाºया रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी