शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे रहदारीला होतो अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:31 IST

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने जागेची आखणी करण्यात आली होती; मात्र या जागेवर कोणताही व्यावसायिक व्यवसाय करीत नसल्याने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

सातपूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने जागेची आखणी करण्यात आली होती; मात्र या जागेवर कोणताही व्यावसायिक व्यवसाय करीत नसल्याने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सातपूर परिसरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विक्रे त्यांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यात सातपूर विभागाने यापूर्वीच आघाडी घेतली आहे. विक्रेत्यांसाठी निर्देशित केलेल्या जागेवर गुंजाळ पार्कजवळ रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्रेत्यांना तपारिया कंपनीनजीकच्या जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या निर्देशानुसार जागेची आखणी पूर्ण करण्यात आली आहे आणि विक्र ेत्यांना जागाही प्रदान करण्यात आली आहे.  मात्र संबंधित विक्रेते पूर्वीच्या जागेवरच व्यवसाय करीत आहेत. या विक्रेत्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याचवेळा विक्रेते आणि वाहनधारकांमध्ये हमरीतुमरीदेखील होत असते. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून त्र्यंबक रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना तपारिया कंपनीजवळील जागेत स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.पुन्हा ‘जैसे थे’  महापालिकेच्या वतीने जवळपास दररोज त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रे त्यांना हटविण्याचे आणि त्यांचा भाजीपाला जप्त करण्याची कारवाई केली जाते. या कारवाईत विक्र ेत्यांचे नुकसान होत असले तरीही हे विक्र ेते जागा सोडण्यास तयार नाहीत. महापालिकेची गाडी आली की हे विक्र ेते पळ काढतात. गाडी गेली की पुन्हा मूळ जागेवर येऊन बसतात.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका