शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नांदगावला वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:32 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.

नांदगाव : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.स्थानिक हॉटेल्स व किरकोळ विक्रे ेत्यांची मोठी विक्र ी झाली. मालेगाव-मनमाड रस्त्यावर गुप्ता लॉन्समध्ये शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे, माउली मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ व जैन धर्मशाळेत भाजपचे नाराज इच्छुक रत्नाकर पवार या सर्वांनी शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. शिवसेनेची जुन्या तहसीलसमोर जाहीर सभा झाली. राष्ट्रवादीची सभा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. नांदगाव शहरात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेससह अपक्ष उमेदवारांनी काढलेल्या रॅलीमुळे रहदारी ठप्प झाली होती. या दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी अनेकांच्या चारचाकी, दुचाकी वाहनांची हवा काढण्याचा सज्जड दम भरल्यानंतर रस्त्यावर उभी असलेली वाहने हलविण्यात आली. रहदारी सुरळीत करणेकामी पोलिसांची दमछाक झाली होती. सुमारे तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनांदगाव