शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दरीत चैत्रोत्सव यात्रेची पारंपरिक नृत्याने सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:47 IST

दरी गावात चैत्रोत्सव यात्रेची बोहाडा व पारंपरिक नृत्याने सांगता झाली. दरी आई माता मंदिरात पूजा, होमहवन होऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

मातोरी : दरी गावात चैत्रोत्सव यात्रेची बोहाडा व पारंपरिक नृत्याने सांगता झाली. दरी आई माता मंदिरात पूजा, होमहवन होऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.दरी आई माता मंदिरात गेल्या दीडशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा जतन करत आजही दरी गावातून नैवेद्य दिला जातो. यात्रेचे जोरदारपणे आयोजन करत सर्व गावकरी हेवेदावे विसरून यात्रेत एकत्र येतात. गावातील बोहाडा, नृत्य यात्रेला आलेल्या भाविकांचे आकर्षण ठरले. यात्रेच्या दिवशी रात्रभर देवीचे गायन करून जागर झाला. तर दुसऱ्या दिवशी बोहाडा, देवीच्या रथाची गावातून मिरवणूक काढून सांगता करण्यात आली.  यावेळी यात्रेचे नियोजन गावातील यात्रा समिती अध्यक्ष आकाश पिंगळे, आनंद ढेरिंगे, अर्जुन भोई, सीताराम गोडे, ज्ञानेश्वर दिवे, किशोर भोई, बुधा गांगुर्डे, राजेंद्र आचारी, योगेश गोडे, लखन गोडे, किरण वायकांडे, जीवन दोंदे, आनंद लिलके, गणेश बोंबले आदींसह ग्रामस्थांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक