शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा खामखेडा ग्रामस्थांकडून पुन्हा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 19:09 IST

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील गावात श्रीराम मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्तआहाची सांगता झाली

ठळक मुद्देहा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या पस्तीस वर्षांपासून बंद झाला होता.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील गावात श्रीराम मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्तआहाची सांगता झालीपूर्वी खामखेडा गावात राम मंदिरात भाद्रपद महिन्यात शु.पंचमीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते, परंतु हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या पस्तीस वर्षांपासून बंद झाला होता.मात्र या वर्षी खामखेडा येथील पुरातन मंदिराच्या जागेवर नवीन राममंदिर बांधून त्यात नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थानी बंद पडलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्याची कल्पना पुन्हा कृतीत आणली.येथील भजनी मंडळ व ग्रामास्थाच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे नव्याने आयोजन करण्यात आले. या सप्ताहकाळात दररोज पहाटे चार वाजता काकडा भजन, सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, रात्री नऊ वाजता नामवंत किर्तनकाराचे कीर्तन आदी धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता संजय धोंडगे यांच्या काल्याच्या कीर्तन सांगता करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी भजन मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.