शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरचे टायर फुटून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:40 IST

लोहोणेर : - येथील ट्रॅक्टर चालक युवक कैलास तुकाराम आहिरे (३०) हा पिपळगाव ( ब ) येथील कांदा मार्केटमध्ये कांदा विक्र ीसाठी गेला असता टॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक खोलात असतांना अचानक टायर फुटल्याने झालेल्या अपघातात जबर मार लागल्याने जागीच गतप्राण झाला.

लोहोणेर : - येथील ट्रॅक्टर चालक युवक कैलास तुकाराम आहिरे (३०) हा पिपळगाव ( ब ) येथील कांदा मार्केटमध्ये कांदा विक्र ीसाठी गेला असता टॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक खोलात असतांना अचानक टायर फुटल्याने झालेल्या अपघातात जबर मार लागल्याने जागीच गतप्राण झाला. याबाबत पिपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. . कैलास तुकाराम आहिरे युवक बुधवारी दुपारी पिपळगाव ( ब. ) येथील कांदा मार्केटमध्ये कांदा विक्र ीसाठी जात असताना त्याच्या सोबत कांदा विक्र ीस जात असलेल्या रघुनाथ बागुल यांच्या ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले सदरचे ट्रॅक्टर कैलासने मार्केट पर्यत चालवत नेले. तेथे सदर ट्रॅक्टरचे टायर खोलात असतांना अचानक अपघात झाल्याने कैलास यास जबर मार लागल्याने तो जागीच मरण पावला. तर रघुनाथ बागुल यास हात पायास मार लागला असून त्यास नाशिक येथील रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कैलास हा येथील प्रगतीशील शेतकरी तुकाराम बारकू आहिरे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पिपळगाव येथील शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदना नंतर बुधवारी रात्री उशिरा त्याच्यावर लोहोणेर येथील अमरधाम मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक