शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा धरण परीसरात सुविधा अभाव येणाऱ्या पर्यटकांचा होतोय हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 17:47 IST

वैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयी सुविधा करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे.

ठळक मुद्देपर्यटकांमध्ये नाराजीचा सुर निघत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयी सुविधा करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे.महाराष्ट्रातील नामवंत धरण म्हणुन वैतरणा धरण प्रसिद्ध आहे. याठिकाणी पर्यटनाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवुन दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र परीसरात पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा, प्रसाधन गृह, पर्यटनाचे दिशा दर्शक फलक नसल्याने येथे येणारे पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर निघत आहे. यामुळे वैतरणा धरण परीसरात येणारे पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र दिसत आहे.१९६२ साली वैतरणा धरणासाठी जमिनी संपादीत करण्यात आल्या. १९७२ साली धरणाचे काम पुर्ण झाले. परंतु गेल्या पन्नास वर्षात संपुर्ण वैतरणा परीसरात कुठल्याही सोयी सुविधा करण्यात आलेल्या नाही. संपुर्ण महाराष्ट्रातील बहुतांशी धरण परीसरांचा योग्य तो विकास झाला आहे.पर्यटकांसाठी सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाºया या महत्वाच्या अप्पर वैतरणा धरण परीसराचा विकास गेल्या पन्नास वर्षांपासुन आजतागायत झालेला नाही. मुबलक पाणीसाठा असल्याने वैतरणा परीसराचा विकास होणे गरजेचे असतांना हा परीसर आज पर्यत उपेक्षित राहिला आहे.वैतरणा धरण परीसराला नैसिर्गक सौंदर्य भरभरून लाभलेले आहे. धरण, डोंगररांगा, जंगल आदी नैसर्गिक धनसंपदा लाभलेली आहे. या अनुषंगाने आजपर्यंत आपेक्षति सुधारणा झालेल्या नसल्याने पर्यटक या परीसरात येऊन नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे.वैतरणा धरण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मात्र येथे येणाºया पर्यटकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असतो. परीसरात कुठेही प्रसाधान गृह नसल्याने महिलांची गैरसोय होत असते. धरण परीसरात ठिकठिकाणी प्रसाधन गृह उभारणे गरजेचे आहे.- विष्णु पा. पोरजे,जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.(फोटो २३ वैतरणा)पर्यटकांना नेहमीच खुणावणारा वैतरणा धरण परीसर.

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण