शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

चाकूचा धाक दाखवून युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:52 IST

कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने युवतीशी ओळख करून संशयित नराधमाने चाकूचा धाक दाखवून घरात घसून युवतीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तुषार पांडुरंग शिंदे यास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सिडको : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने युवतीशी ओळख करून संशयित नराधमाने चाकूचा धाक दाखवून घरात घसून युवतीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तुषार पांडुरंग शिंदे यास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील संभाजी चौकात राहणाऱ्या २१ वर्षीय युवतीसोबत मोबाइल विक्रीच्या माध्यमातून दुकानदार तुषार याने ओळख केली. या ओळखीचा फायदा घेत संशयित तुषार याने कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने बळजबरीने तिच्या घरात जाऊन चाकूचा धाक दाखवत वेळोवेळी अत्याचार केले. संशयित सदर युवतीच्या आईलाही मारहाण करीत होता. त्याचा त्रास वाढल्याने अखेर पीडित युवतीने अंबड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीतक्रारीवरून संशयित तुषार शिंदे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कार