शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

सुकेणेला नकटकवडीची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:40 IST

कसबे सुकेणे येथे व मौजे सुकेणे, ओणे येथे धूलिवंदननिमित्त पारंपरिक पद्धतीने वीर पूजन झाले. हातात सुपडे आणि झाडू, नृसिंह अवतार तसेच नकटकवडीने मौजे सुकेणेत धूम केली.

कसबे सुकेणे : येथे व मौजे सुकेणे, ओणे येथे धूलिवंदननिमित्त पारंपरिक पद्धतीने वीर पूजन झाले. हातात सुपडे आणि झाडू, नृसिंह अवतार तसेच नकटकवडीने मौजे सुकेणेत धूम केली.मौजे सुकेणे गावाचा ग्रामोत्सव असलेला या सोहळ्याचा मान हांडोरे कुळाकडे असतो. संपूर्ण गावभर हातात केरसुणी, सूप घेऊन हा मान मिरविण्यात आला. यंदाही नकटकवडीने तीन तास गावात धूम उडविली. मुसळ्या आणि दोरखंड्याची मात्र मोठी दमछाक झाली. गावातील आबालवृद्धांनी खोबऱ्याची वाटी व वीर देव घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला. प्रथेप्रमाणे आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत गोड नैवेद्य व तळी आरती करून बोंबाही मारल्या.हांडोरे वाड्यातील नृसिंह महाराज मंदिरातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. वसंत हांडोरे व सौ. गायत्री हांडोरे यांनी पूजा केली. यंदा दत्तात्रय हांडोरे यांनी नकटकवडी, बाळासाहेब हांडोरे यांनी मुसळ्या तर संकेत हांडोरे व सुनील हांडोरे, सार्थक हांडोरे, मनोज हांडोरे यांनी दोरखंड्याचा मान गावभर मिरविला. भास्कर धुमसे यांनी मानाचा डफ वाजवून नकटकवडीबरोबर गाव होळीला पाच प्रदक्षिणा घातल्या. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी