शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

विवाहचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:38 IST

सेवादास याने तिला सुरुवातील प्रेमाची फूस दाखवून विवाहचे आमीष दिले. नोव्हेंबर २०१९पासून दिला पुणे येथील दौंड या राहत्या गावातून नाशिकमध्ये पळवून आणले.

ठळक मुद्देसेवादासविरूध्द बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा नोंदविला तिच्या इच्छेविरूध्द वारंवार लैंगिक संबध प्रस्थापित

नाशिक : विवाहचे आमीष दाखवून एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव करत संशयित नराधम सेवादास पुंजाजी गवारे ( २४, रा. केनवड, ता.रिसोड, जि. वाशिम) याने तिच्या इच्छेविरूध्द वारंवार लैंगिक संबध प्रस्थापित करत दोनवेळा तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सेवादासविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे, सेवादास याने तिला सुरुवातील प्रेमाची फूस दाखवून विवाहचे आमीष दिले. नोव्हेंबर २०१९पासून दिला पुणे येथील दौंड या राहत्या गावातून नाशिकमध्ये पळवून आणले. त्याने दौंड येथे राहत्या घरात तसेच नाशिकला तिडके कॉलनी परिसरातील एका बंगल्यावर वॉचमन म्हणून राहत असलेल्या खोलीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पिडितेने म्हटले आहे. तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन दोनवेळा गर्भपात करण्यास भाग पाडत मारहाणदेखील केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संशयित सेवादासविरूध्द बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा नोंदविला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदा