शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यातील टमाटा मध्यप्रदेश गुजरातमधे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 14:47 IST

वणी : दिंडोरी तालुक्यात टमाट्याची लागवड सुरु आहे. या टमाट्याचे उत्पादन सुमारे तीन महीन्याने सुरु होणार आहे, मात्र कळवण तालुक्यातुन सुमारे पन्नास पिकअप टमाटा विक्र ीसाठी गुजरात व मध्यप्रदेश येथे प्रतीदिन जात असल्याने त्या भागातील आर्थिक उलाढाल वाढली आहे.

ठळक मुद्देसुमारे पन्नास पिकअप टमाटा दररोज विक्र ीसाठी पाठविण्यात येत आहे.

वणी : दिंडोरी तालुक्यात टमाट्याची लागवड सुरु आहे. या टमाट्याचे उत्पादन सुमारे तीन महीन्याने सुरु होणार आहे, मात्र कळवण तालुक्यातुन सुमारे पन्नास पिकअप टमाटा विक्र ीसाठी गुजरात व मध्यप्रदेश येथे प्रतीदिन जात असल्याने त्या भागातील आर्थिक उलाढाल वाढली आहे.कळवण अभोणा, कनाशी, पाडघण, शिरसमणी, ओतुर, साकोरे परिसरातील टमाटा सद्यस्थितीत गुजरात राज्यातील सुरत, भरु च, अहमदाबाद, झणगाव येथे हा विक्र ीसाठी जात आहे. तर मध्यप्रदेशातील इंदोर येथेही या टमाट्याला मागणी वाढली असून तेथेही कळवण तालुक्यातील टमाटा मोठ्या प्रमाणावर विक्र ीसाठी जात आहे.साधारणत: पिकण्याच्या पूर्वस्थितीतील टमाटा एका पिकअप मधे भरु न विक्र ीसाठी पाठविण्यात येतो. सदर माल पोहचण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो, कॅरेटमधे पेपर लावून, त्यात टमाटा टाकुन कॅरेटवरचे आच्छादन लावुन पॅकींग केली जाते. त्यामुळे अंतर्गत उष्णतामानाने टमाट्याची लाली वाढते व हा दर्जेदार टमाटा विक्र ीसाठी मागणीप्रमाणे पाठविण्यात येतो अशी माहिती ट्रान्सपोर्ट मालक संदिप शिंदे यांनी दिली.कळवण तालुक्यातील व्यापाऱ्यांबरोबर दिंडोरी तालुक्यातील व्यापारी यांच्या मार्फत या टमाट्याची खरेदी केली जाते. सुमारे पन्नास पिकअप टमाटा दररोज विक्र ीसाठी पाठविण्यात येत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात मात्र कळवण तालुक्यात सध्या टमाटा उत्पादित होत आहे. आकारमान, दर्जा, प्रतवारी व रंग तसेच चव यात हा टमाटा उजवा आहे. व या दर्जेदार टमाट्याला मागणीही आहे.टमाटा खरेदी विक्र ी प्रणालीमुळे आर्थिक उलाढाल गतीमान झाली आहे. कृषी उत्पादनात अग्रेसर असणाºया कळवण तालुक्यातील शेतकरीवर्गाला मार्केटिंगचे स्कील असल्यामुळे कांदा, मिरची, टमाटा, मका यांच्या उत्पादनात त्यांना विक्र ीच्या माध्यमातुन समाधानकारक दर मिळतात, हे त्यांच्या नियोजनाचे व मेहनतीचे फळ असुन टमाटा विक्र ीच्या माध्यमातुन ही बाब आता अधोरेखीत झाली आहे.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी