शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

टमाट्याला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 00:09 IST

येवला : टमाट्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील अंदरसुल येथील शेतकऱ्याने शहरातील विंचूर चौफुलीवर गाडीभर टमाटे ओतून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

ठळक मुद्देयेवला : शेतकर्यांने रस्त्यावर ओतून केला संताप व्यक्त

येवला : टमाट्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील अंदरसुल येथील शेतकऱ्याने शहरातील विंचूर चौफुलीवर गाडीभर टमाटे ओतून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.शेतकरी धव यांनी एक एकर क्षेत्रामध्ये टमाटा पीक घेतले होते. टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला भाव मिळाला. मात्र बाजारात टमाट्याच्या एका कॅरेटला पंचवीस रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आदित्य जाधव यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीस कॅरेट टमाटे रस्त्यावर ओतले. बाजार भाव पडल्याने वाहतूक खर्चही निघत नसल्याने टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.टमाटे रोप खरेदी, लागवड, फवारणी, बांधणी, माल तोडणी, वाहतूक या सर्वांचा विचार केला तर सध्या मिळणार्या भावाने टमाटे उत्पादक शेतकरी तोट्यात आला आहे. सध्या बाजारात टमाट्याची मोठी आवक होत असून तुलनेत देशांतर्गतही मागणी घटली असल्याने बाजारभाव पडल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार