शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

...अन् शेवंताबार्इंच्या शेतात फुलला टमाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 16:11 IST

रोहयोतून सिंचन विहीर : करंभेळच्या दाम्पत्याला दिलासा

ठळक मुद्देयावर्षी ग्रामपंचायतीतून सिंचन विहीरीची माहिती त्यांना मिळाली आणि विहिरीसाठी अनुदान ही मिळाले.

कळवण : तालुक्यातील दुर्गम असलेल्या करंभेळ गावातील शेवंताबार्इं बागूल यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधून मिळाल्याने त्यांच्या कोरडवाहू शेतात टमाटयाचे पीक उभे राहिले आहे. मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बागूल दाम्पत्याचे त्यामुळे जगणे सुकर बनण्यास मदत झाली आहे.शेवंताबाई बागुल आणि त्यांचे पती हिरामण बागुल शेतमजूरी करून वर्षानुवर्ष कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. दोन मुले कष्टाने मोठी केली. आपल्या दोन एकर शेतात पाणी असेल तेवढे मका-सोयाबीनचे उत्पन्न घ्यायचे आणि कुटुंबापुरता दाणा साचवायचा एवढेच त्यांना माहीत होते. इतर खर्चासाठी मजूरीवर अवलंबून रहावे लागे. यावर्षी ग्रामपंचायतीतून सिंचन विहीरीची माहिती त्यांना मिळाली आणि विहिरीसाठी अनुदान ही मिळाले. त्यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ जयश्री पवार , कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एम. बिहरम आणि मनरेगा कक्षाचेसहकार्य मिळाले. स्वत: अकुशल काम केल्याने ७१ हजार आणि कुशल कामासाठी ८५ हजार अनुदान त्यांना रोहयोअंतर्गत मिळाले. विहिरीवर इलेक्ट्रीक मोटार आणि पाईप बसवून मिळाला. त्याचे २६ हजार वेगळे अनुदान मिळाले. विहिरीला चांगले पाणीदेखील लागले आहे. शेतासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतात प्रथम टमाट्याचे पीक उभे राहिले आहे. याशिवाय कांदा आणि गाजर देखील काही प्रमाणात लावले आहे.मजूरीसाठीबाहेर जावे लागणार नाहीमजूरी करताना विहिरीसाठी पैसे उभारणे अशक्य होते. शासनाच्या योजनेमुळे आता मजूरीसाठीबाहेर जावे लागणार नाही, किमान प्रमाण तरी कमी होईल यांचे समाधान आहे. आता स्वत:च्या शेतात कष्ट करून उदरिनर्वाह करता येईल याचा आनंद आहे.- शेवंताबाई बागूल

टॅग्स :Nashikनाशिक