शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लासलगाव बाजार समितीत उद्यापासून टोमॅटो लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:28 IST

लासलगाव : येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर सोमवारपासून (दि.२) टोमॅटो लिलावास सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

ठळक मुद्देगेल्या २५ वर्षांपासून लासलगाव मुख्य बाजार आवारावर टोमॅटो लिलाव.

लासलगाव : येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर सोमवारपासून (दि.२) टोमॅटो लिलावास सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.लासलगावसह परीसरातील निफाड, चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नरसह कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो शेतमालाची लागवड केली असल्याने त्यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या २५ वर्षांपासून लासलगाव मुख्य बाजार आवारावर टोमॅटो लिलावास सुरुवात करण्यात आली आहे.त्यानुसार यावर्षी सोमवारी (दि.२) भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवार लासलगाव येथे टोमॅटो लिलाव सुरू होणार आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो शेतमाल मोठा (सुपर/एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी योग्य प्रतवारी करून २० किलोच्या क्रेटमध्ये विक्रीस आणावा.लिलावानंतर लगेचच इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजन करून रोख चुकवती देण्यात येईल. तसेच टोमॅटो खरेदीस इच्छुक असणाऱ्या नवीन व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी, शर्तींची पूर्तता केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन प्रतवारी व पॅकिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी