शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

इगतपुरी-त्र्यंबकसाठी आज मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:43 IST

इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : येथील दोन्ही पालिकांसाठी रविवारी (दि. १०) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी सोमवारी, दि. ११ रोजी होईल.

ठळक मुद्देइगतपुरी-त्र्यंबकसाठी आज मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज

इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : येथील दोन्ही पालिकांसाठी रविवारी (दि. १०) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी सोमवारी, दि. ११ रोजी होईल.शनिवारी सायंकाळी निवडणूक प्रशासनाकडून मतदानाच्या तयारीबाबत माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांतील पक्षीय परिस्थिती पाहता अनेकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.इगतपुरी नगरपालिकेच्या नऊ प्रभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण १८ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी एकूण ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. नऊ प्रभागातील एकूण ३२ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.त्र्यंबक पालिकेकरिता नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी ५४ उमेदवार रिंगणात आपले नशिब आजमावित आहेत. आठ प्रभागांसाठी १६ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्र सर्व ठिकाणी तयार असून ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून निवडणूक शाखेने अतिरिक्त १६ इव्हिएम यंत्रे ठेवली आहेत.

इगतपुरी नगरपालिका

18  नगरसेवक पदे, 79 रिंगणातील उमेदवार

त्र्यंबकेश्वर नगरपालिका

17  नगरसेवकपदे, 56 रिंगणातील उमेदवार.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक