नाशिक : वादग्रस्त महिला शंकराचार्य साध्वी त्रिकाल भवन्ता यांच्या परी आखाड्याचे ध्वजारोहण व पेशवाई समारंभ उद्या (दि. १८) सकाळी ६ वाजता होणार आहे. साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी आपल्या आखाड्यासाठी साधुग्राममध्ये स्वतंत्र जागा व शाहीस्नानासाठी वेळेची मागणी केली होती. त्याला साधू-महंतांनी विरोध केला होता.
साध्वींच्या आखाड्याचे आज ध्वजारोहण
By admin | Updated: August 17, 2015 23:49 IST