शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:38 IST

नाशिक : शहर व परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (दि. २३) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

नाशिक : शहर व परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (दि. २३) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.दरवर्षी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. शनिवारी (दि.२४) जन्मोत्सवनिमित्त दहीहंडी फोडण्यात येणार आहे. कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जयंतीनिमित्त रविवारी मध्यरात्रीपर्यंत उपवास केला जातो. पंचवटी कारंजा येथे नवनीत प्रियाजी कृष्ण मंदिर, केवडीबन येथील जलाराम मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सव गुजराथी भाविकांकडून साजरा केला जाणार आहे. तसेच जुना आडगाव नाका येथील स्वामीनारायण मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी मंगल आरती, महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचन-कीर्तन होणार आहेत. त्यानंतर नऊ ते रात्री अकरापर्यंत महाभिषेक करण्यात येणार आहेत. ११.३० ते १२ वाजेपर्यंत महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकJanmashtamiजन्माष्टमी