शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 01:23 IST

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवारी (दि. २०) अंतिम मुदत असून, मुदत संपल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर मुदतवाढ न देता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यानंतर तत्काळ प्रवेशाची संधी न मिळालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १२०० प्रवेश रिक्त जागांवर उर्वरित विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी

नाशिक : आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवारी (दि. २०) अंतिम मुदत असून, मुदत संपल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर मुदतवाढ न देता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यानंतर तत्काळ प्रवेशाची संधी न मिळालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

 

आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ४२२ शाळांमधील ४९२७ जागांसाठी ४ एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. त्यात निवड झालेल्या ४ हजार ६१३ विद्यार्थ्यांचे शाळास्तरावर प्रवेश निश्चित करण्याची डेडलाइन २० एप्रिल आहे; परंतु मंगळवारपर्यंत (दि. १९) केवळ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. त्यामुळे उपलब्ध जागांपैकी हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रिक्त जागांवर तत्काळ प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवून उर्वरित विद्यार्थ्यांना आरटीई प्रक्रियेंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशाची संधी देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

 

आरटीई प्रवेशाची स्थिती

आरटीईअंतर्गत एकूण शाळा - ४२२

एकूण प्रवेश - ४९२७

आलेले अर्ज -१६५६७

निश्चित प्रवेश - १२००

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण