शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांचे थकले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 14:36 IST

घोटी : गावो गावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीस पाटील यांची सरकारकडून उपेक्षा सुरू आहे. त्यांना गेल्या चार पाच मिहन्यांपासून मानधन मिळाले नाही. सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नाशिक जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने नाशिक दौºयावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

घोटी : गावोगावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीस पाटील यांची सरकारकडून उपेक्षा सुरू आहे. त्यांना गेल्या चार पाच मिहन्यांपासून मानधन मिळाले नाही. सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नाशिक जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने नाशिक दौºयावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.गावच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी मदत करणारा महत्वाचा घटक म्हणून पोलीस पाटील यांची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात जवळपास १८ हजार पोलीस पाटील यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात सुशिक्षित तरु णांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली. फडणवीस सरकारने पोलीस पाटलांचे मानधन महिना सहा हजार पाचशे केले. मात्र ते वेळेवर मिळत नसल्याने जिल्ह्यातील पोलीस पाटील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वेळोवेळी मिटिंगला जाणे, तपासात सहकार्य करणे यात खिशातून खर्च होत आहे. यामुळे अजूनच अडचणीत भर पडत आहे. नवीन भरती झालेल्या तरु ण पोलीस पाटील यांना मानधन वेळेत मिळत नसल्याने आर्थिक सामना करावा लागत आहे.प्रशासनाचा कान, नाक व डोळा असलेल्या पोलीस पाटील यांना महिन्याला मानधन मिळावे ही अपेक्षा असते. मात्र ते वेळेवर कधीच मिळत नसल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. एप्रिल २०१९ पासून तर कधीच वेळेवर मिळत नाही. नाशिक जिल्ह्यात सर्वच तालुक्यांतील पोलीस पाटील चार ते पाच महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहे. ग्रामीण भागात काही पोलीस पाटील यांची उपजिविकाच मानधनावर चालत असल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडून उपासमारीची वेळ आली आहे.अजित पवार नाशिक दौºयावर आले असता नाशिक जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्रांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे, उपाध्यक्ष अरु ण बोडके, कार्याध्यक्ष अशोक सांगळे, जिल्हा संघटक रविंद्र जाधव, दिंडोरी अध्यक्ष सोमनाथ मुळाणे, निफाड अध्यक्ष अनिल गडाख, कळवण अध्यक्ष गायकवाड पाटील, गोपाळ पाटील, संजय खांडवी पाटील, पांडुरंग गांगुर्डे व इतर पोलीस पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक