शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

‘सुपर ३०’फेम आनंद कुमार देणार टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:29 IST

नाशिक : उद्योग-व्यवसायावर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला तसाच तो शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे सगळे काही ठप्प झाल्याने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्धवट झाल्या तर काहींच्या अद्यापही झालेल्या नाही. सगळे काही अधांतरी असताना करिअरच्या ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही चिंताक्रांत आहेत. यामुळेच लोकमत पाठशाला आणि कॅम्पस क्लबतर्फे ‘प्रतिकूल परिस्थितीतील संधी’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : उद्योग-व्यवसायावर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला तसाच तो शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे सगळे काही ठप्प झाल्याने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्धवट झाल्या तर काहींच्या अद्यापही झालेल्या नाही. सगळे काही अधांतरी असताना करिअरच्या ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही चिंताक्रांत आहेत. यामुळेच लोकमत पाठशाला आणि कॅम्पस क्लबतर्फे ‘प्रतिकूल परिस्थितीतील संधी’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांसाठीही हा वेबिनार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बुधवारी (दि. २०) दुपारी ४ वा. हा लाईव्ह वेबिनार होणार असून,यामध्ये ‘सुपर ३०’फेम आनंद कुमार यांच्यासह भुवनेश्वर येथील जिंदगी फाउण्डेशनचे संचालक अजय बहादूर तसेच दिल्ली येथील सुमित फाउण्डेशनच्या संस्थापक संचालक मोना पुरी संवाद साधणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने, लॉकडाउननंतरचे शिक्षण क्षेत्र कसे असेल, विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यावरील उपाय काय, येणारी परिस्थिती प्रतिकूल असेल की अनुकूल, येत्या काळासोबत कोणत्या नव्या संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होऊ पाहत आहेत, यासारख्या अनेक विषयांवर तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक आहे. यासाठी इच्छुकांनी ँ३३स्र२://ु्र३.’८/2९ऌा६६ङ्म या लिंकवर जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी ९५४५९८११५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :Nashikनाशिक