शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:29 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत गुरुवारी (दि. २६) रोजी करण्याचे ...

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : अध्यक्षांकडून तयारीचा आढावा

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत गुरुवारी (दि. २६) रोजी करण्याचे निश्चित झाले असून, त्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र नियोजित कार्यक्रमामुळे येणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाची धावपळ उडाली असून, मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाºयांची मुदत येत्या २ डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वीच त्यांच्या कार्यकाळात या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात यावे, असा आग्रह पदाधिकाºयांनी धरला होता.प्रशासनानेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आता हा सोहळा गुरुवारी सकाळी अकरा वाजता करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांसह काही पदाधिकाºयांनी मुंबई गाठून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजीमंत्री दादा भुसे आदींना निमंत्रण दिले. त्यानुसार गुरुवारी सोहळा घेण्यात येणार आहे. खाते प्रमुखांची बैठक या सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासनाची तयारीसाठी धावपळ उडाली असून, वेळेअभावी निमंत्रण पत्रिका वाटप करणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्य व निमंत्रितांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. मंगळवारी सायंकाळी सांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह सर्व खाते प्रमुखांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला तसेच सोहळ्यात कुठलीही कमतरता भासणार नाही, अशा सूचना केल्या.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद