शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गाडीची काच फोडून चोरट्याने केला साडेआठ लाखांचे दागीने रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 15:25 IST

घोटी : मुंबई येथील पर्यटन आण िदेवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील इर्टीगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी भावली धरण परिसरात ८ लाख ७१ हजारांचा सोने आणि रोख ऐवज लुटला आहे.

ठळक मुद्दे घराच्या भागात वारंवार चोऱ्या होत असल्याने घरातील सर्व सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम त्यांनी कारमध्ये

घोटी : मुंबई येथील पर्यटन आण िदेवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील इर्टीगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी भावली धरण परिसरात ८ लाख ७१ हजारांचा सोने आणि रोख ऐवज लुटला आहे.शुक्र वारी दुपारी ४ वाजता भावली धरण भागात ही घटना घडली. या घटनेबाबत इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नांदीवली कल्याण येथील अलोक अशोक बगाडे हे पत्नी सुनीता, मुलगी सुप्रिया, सासू तानुबाई केंग, लिलाबाई किर्वे, गोकुळ रंधवे, सुप्रिया गोकुळ यांच्यासह इर्टीगा कार (एम एच ०५ सीएम ०६६७) मधून इगतपुरी तालुक्यात पर्यटन आणि देवदर्शन करण्यासाठी आले होते.त्यांच्या घराच्या भागात वारंवार चोऱ्या होत असल्याने घरातील सर्व सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम त्यांनी कारमध्ये ठेवली होती. अडसरे येथे नातेवाईकांकडे मुक्काम करून दुपारी ४ वाजता ते इगतपुरी जवळील भावली धरण भागात गाडी लॉक करून फिरण्यासाठी गेले.तासाभराने परत आल्यानंतर त्यांच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी सर्व मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास केल्याचे आढळले. सोने, चांदी, रोख रक्कम असा एकूण ८ लाख ७१ हजार रु पयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.याबाबत अलोक बगाडे यांनी इगतपुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे विनोद गोसावी आणि सहकारी तपास करीत आहेत. 

टॅग्स :carकारCrime Newsगुन्हेगारी