शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील तीन हजार भंगार विक्रेत्यांची उपासमार

By शांतीलाल गायकवाड | Updated: July 20, 2020 00:48 IST

मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : पर्यायी काम न मिळाल्याने बेरोजगारीची वेळ

मालेगाव : शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.शहरात चारचाकी, अ‍ॅपेवर भंगार गोळा करणारे अनेक आहेत. पिकअपवर नामपूर, चांदवड भागात जाऊन शेतकऱ्यांकडून भंगार गोळा केले जाते तर काही शहरात गल्लीबोळात फिरून भंगार जमा करतात. मोठ्या दुकानदारांना ते भंगार विकतात. भंगार खरेदी करण्यासाठी मोठे दुकानदार त्यांना दराने पैसे देतात नंतर लोखंड, पत्रा, प्लॅस्टिक वेगवेगळ्या भागात एकत्र केले जातात. शेतकºयांसह ड्रॉपनळी, तुटकी शेती अवजारे खरेदी केली जातात. एक भंगार खरेदी करणारा दिवसभरात तीनशे ते दीड हजार रुपये कमावतो. चारचाकीवाला ५०० रुपये रोज तर अ‍ॅपेवाला दीड हजार रुपये रोज कमवतो. चार महिने लॉकडाऊनमध्ये भंगार विक्रेत्यांचे मोठे हाल झाले. त्यांना पर्यायी काम मिळाले नाही.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव