शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

तीन संशयितांकडून चोरीच्या मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:46 IST

चोरीची मोटारसायकल विक्री करण्यास आलेल्या दोघा संशयित युवक व एका अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

नाशिकरोड : चोरीची मोटारसायकल विक्री करण्यास आलेल्या दोघा संशयित युवक व एका अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत.  चेहडी येथून सागर नारायण अविळे यांची स्प्लेंडर (क्र. एमएच १५ डीई ७८७४) व सिन्नर फाटा हॉटेल सयाजी येथून पांडुरंग प्रभाकर शिंदे यांची बजाज डिस्कव्हर दुचाकी गेल्या रविवारी (२२ जुलै) चोरीला गेली होती. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना चोरीची मोटारसायकल रेल्वेस्थानक येथील हॉटेल नालंदा जवळ विक्री करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बीसदेव काबुगडे, पोलीस कर्मचारी मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, विशाल पाटील, निखिल वाघचौरे आदींनी नालंदा हॉटेल येथे सापळा रचून चोरीची मोटारसायकल विकण्यास आलेले संशयित सुनील निंबाजी कोळे (२२) व आकाश राजू आठवले (१९), रा. कॅनॉल रोड झोपडपट्टी, जेलरोड यांना पकडून त्यांच्याकडून एक चोरीची मोटारसायकल जप्त केली. तर त्याच्या सोबत असलेला चेहडीशिव येथील अल्पवयीन संशयितांकडून आणखीन एक चोरीची मोटारसायकल जप्त केली. याबाबत पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, संशयित कोळे, आठवले यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून एक लाख ४७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा