शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:59 IST

नाशिक : शहरातील इंदिरानगर, अंबड व देवळाली कॅॅ म्प परिसरात तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन ...

नाशिक : शहरातील इंदिरानगर, अंबड व देवळाली कॅॅ म्प परिसरात तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

वडाळागावात राहणा-या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) सकाळी घडली़ अनितादेवी दिलीपकुमार प्रसाद (रा. वडाळागाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अनितादेवी हिने सकाळच्या सुमारास गळफास घेतला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

सिडकोतील स्वामी विवेकानंदनगरमधील ३५ वर्षीय इसमाने बेडरूममधील पंख्यास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) सायंकाळच्या सुमारास घडली़ सचिन रविकांत दाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ सायंकाळच्या सुमारास दाणी यांनी गळफास घेतल्याची बाब कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

देवळाली कॅम्पमधील रविवार बाजारातील हौसनरोड परिसरातील इसमाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ संतोष पंडित शेळके (३५) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ शेळके यांनी बुधवारी विषारी औषध सेवन केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक