शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:11 IST

शहरातील इंदिरानगर, अंबड व देवळाली कॅॅ म्प परिसरात तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : शहरातील इंदिरानगर, अंबड व देवळाली कॅॅ म्प परिसरात तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  वडाळागावात राहणाºया २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) सकाळी घडली़ अनितादेवी दिलीपकुमार प्रसाद (रा. वडाळागाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अनितादेवी हिने सकाळच्या सुमारास गळफास घेतला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  सिडकोतील स्वामी विवेकानंदनगरमधील ३५ वर्षीय इसमाने बेडरूममधील पंख्यास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) सायंकाळच्या सुमारास घडली़ सचिन रविकांत दाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ सायंकाळच्या सुमारास दाणी यांनी गळफास घेतल्याची बाब कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़देवळाली कॅम्पमधील रविवार बाजारातील हौसनरोड परिसरातील इसमाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ संतोष पंडित शेळके (३५) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ शेळके यांनी बुधवारी विषारी औषध सेवन केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू